Pravin tarde london | तरडे दाम्पत्याचा विदेशात मराठमोळा अंदाज

2022-07-20 168

दिग्दर्शक आणि अभिनेते प्रवीण तरडे हे लंडन मध्ये बायकोसोबत Vacation एन्जॉय करतायत. नुकताच त्यांनी पारंपारिक लूकमध्ये नाटक पाहायला जातानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. प्रवीण यांनी लंडनमध्ये नक्की कसा लूक केला होता. पाहुयात याची एक खास झलक. Reporter- Sharvika Tandel Video Editor- Rahul Gamre